नाशिक कुंभमेळा: गिरीश महाजन यांचा ‘उजवा हात’ मैदानात; विरोधकांच्या भुवया उंचावल्या

बातमी इतरांना पाठवाजळगाव | प्रतिनिधीनाशिकमधील २०२७ चा सिंहस्थ कुंभमेळा हा राज्यातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा ठरणार…

पिंपरी: घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगार अटक; २५ तोळ्यांचे सोनं हस्तगत

बातमी इतरांना पाठवापिंपरी | प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी जगताला धक्का दिला आहे. सांगवी पोलिसांनी घरफोडी…

पैशांच्या ऑफरवर लक्ष्मण हाकेंची पहिली प्रतिक्रिया : ‘आम्ही पैसे घेतले असतील तर जेलमध्ये टाका’

बातमी इतरांना पाठवापुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर दिल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप…

प्युअर आणि डेटा इकॉनॉमीचा सामाजिक उपक्रम : वंचित मुलांना शूज व कपड्यांचे वाटप

बातमी इतरांना पाठवापुणे : कॉर्पोरेट जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत प्युअर (People for Urban and Rural…

नाट्य महोत्सवातून उदयोन्मुख कलावंतांना संधी – अजित पवार

बातमी इतरांना पाठवापिंपरी, पुणे | दि. २० सप्टेंबर २०२५पिंपरी चिंचवड शहरात आयोजित “रंगानुभूती : पूर्वरंग ते…

स्पाइसजेट फ्लाइटमध्ये डाएट कोकमध्ये धातूचे तुकडे; पुण्यातील प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला

बातमी इतरांना पाठवापुणे, २० सप्टेंबर २०२५: गोवा–पुणे स्पाइसजेट फ्लाइट SG1080 मधील प्रवासादरम्यान पुण्यातील व्यावसायिक अभिजीत भोसले…

मुंबईत 19 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; शेजारच्या मुलीचाही जीव देण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

बातमी इतरांना पाठवामुंबई: पवई परिसरातील महात्मा फुलेनगर येथे शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.…

कर्ज थकवणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कठोर उपाय; जयकुमार रावलांचे आदेश

बातमी इतरांना पाठवापुणे : महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या हितासाठी राज्याचे कृषी पणन मंत्री…

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांचा उल्लेख करत केली आक्षेपार्ह टीका

बातमी इतरांना पाठवामुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय…

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींची संख्या घटलेली नाही, २ कोटी ३० लाखांहून अधिक महिलांना मिळत आहे लाभ : अदिती तटकरे

बातमी इतरांना पाठवाछत्रपती संभाजीनगर : राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या घटलेली नाही, असे महिला…

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.