‘अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त’; संजय राऊतांची भारत-पाकिस्तान सामन्यावर जहाल टीका

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्या जखमा…

‘देवा तूच सांग’ जाहिरातीतून राष्ट्रवादी गटाने सत्ताधारी महायुती सरकारला प्रत्युत्तर दिले

नाशिक: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने रविवारी…

पुण्यात अजित पवारांचे स्पष्टीकरण; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात नाराजी नाही

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील नाराजीच्या चर्चेला…

छगन भुजबळ यांचं वक्तव्य; “मी देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो पण…”

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेट घेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील…

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २१ प्रमुख नेते

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. पक्षाची मुख्य कार्यकारी…

मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवरून राजकीय खडाजंगी; रोहित पवार, संजय राऊत विरुद्ध बावनकुळे

नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या भव्य आंदोलनानंतर सरकारने…

Beed News “मला सांगायलाही लाज वाटते…” – धनंजय मुंडेंची सामाजिक समतेवर तीव्र टीका

बीड | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या जाहीर भाषणातून समाजातील असमानता…

निधीची पळवापळव? अचलपूर-मोर्शीतील विकास निधीवरून आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

अमरावती :अचलपूर विधानसभा मतदारसंघातील तब्बल १० कोटी रुपयांचा विकास निधी मोर्शी मतदारसंघात वळवण्यात आल्याचा आरोप समोर…

देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून आंदोलकांना मदत – राऊतांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं अस्त्र हाती घेतलं…

फक्त मराठा आरक्षण नाही; मनोज जरांगे पाटील यांच्या 6 प्रमुख मागण्या

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या आपल्या हजारो…

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.